Talegaon Dabhade News : तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या अध्यक्षपदी अमिन खान

Talegaon Dabhade News :
तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या अध्यक्षपदी अमिन खान

Pckhabar- तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनची नुतन कार्यकारणी सन २०२२- २३ नियुक्त करण्यात आली आहे.
अध्यक्षपदी अमिन खान (आज का आनंद, संध्यानंद), कार्याध्यक्ष – राधाकृष्ण येणारे (सकाळ),उपाध्यक्ष- सचिन शिंदे (महाराष्ट्र लाईव्ह 1), जगन्नाथ काळे (पुढारी) यांची निवड करण्यात आली आहे.

कार्यकारणीमध्ये सचिव- राजेश बारणे (आवाज न्यूज चॅनेल) ,सहसचिव – महेश भागिवंत( 2टाईम्स ऑफ न्यूज),
खजिनदार – अंकुश दाभाडे (प्रजावार्ता), प्रकल्प प्रमुख- रेश्मा फडतरे (आवाज न्यूज चॅनेल), पत्रकार परिषद प्रमुख: विलास भेगडे (लोकमत),
कायदेशीर सल्लागार – ॲड. संविद पाटील. सल्लागार – विवेक इनामदार (एमपीसी न्यूज), योगेश्वर माडगूळकर (लोकमत),रमेश जाधव गुरुजी( सकाळ),
मंगेश फल्ले (दिव्य मराठी),
अनिल भांगरे (सा. महाराष्ट्र क्रांती), गोपाळ परदेशी (आवाज न्यूज चॅनेल), प्रा. नितीन फाकटकर (मावळ रोखठोक) यांचा समावेश आहे.

तर कार्यकारणी सदस्य-प्रकाश यादव, ऋषिकेश लोंढे, संतोष थिटे, संदीप भेगडे, अभिषेक बोडके, ज्ञानेश्वर टकले, बद्रिनारायण पाटील, रमेश फरताडे, चंद्रकांत लोळे, विकास वाजे, केदार शिरसट, चित्रसेन जाधव, कैलास भेगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *